विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क सांगली ( प्रतिनिधी ) : प्रहार शिक्षक संघटने तर्फे सांगली जिल्हा परिषद च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर शिक्षकांच्या विविध प्रश्नबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाबाबत फाईल्स एक आदर्श नमुना असावा व फाईल पंचायत समितीवर परिपूर्ण होऊनच जिल्हा परिषद ला पाठवण्यात यावी. तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या गुणवत्ता परीक्षा घेण्यात येऊ नयेत,ऍप, लिंक,यांचा वापर मर्यादित असावा यांसारख्या, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत यांसारख्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या, विध्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. सदर मागण्यांचे निवेदन प्रहार शिक्षक संघटना कडून देण्यात आले. शिक्षकांच्या विविध प्रश्नावर शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड व शा. पो. आहार जिह्वा प्रमुख मा. दीपाली यादव मॅडम यांच्याशी केली सकारात्मक चर्चा. प्रहार शिक्षक संघटना सांगली यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड साहेब यांचे सोबत शिक्षकांच्या विविध