सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी - दत्ता भगत खेड : दि.०६, सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्याचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला झाला असून बाबुळगाव जातीवादी बौद्ध समाजावर हल्ला कारणास्तव राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाला या घटनेबाबत सूचना दिलेल्या आहे. जिल्हा अधिकारी काय करत आहे ? पोलीस काय करतायेत ? यांनी या घटनेला भेट दिली पाहिजे. कायद्यानुसार कलेक्टर व एस.पी. यांनी २४ तासाच्या आता आले नाही तर कायद्याची काय ताकद आहे हे आम्ही याना दाखूवून देऊ, या कुटुंबातील जे जखमी आहेत ह्या हल्ल्यातील एक आरोपी अटक आहे. तर दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. दोघे ताब्यात असलेले आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांना अटक दाखवलेले नाही. राहिलेले जे तीन आरोपी आहेत. त्यामध्ये एक प्रत्यक्षात असलेला व दोन संघनमत केले असून ते फरार असून जोपर्यंत त्याना अटक होत नाही यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. कार्यकर्त्यावर हल्ला झाला त्यावेळेस कलम १२० ब नुसार कार्यवाही केली पाहिजे. सत्तुर कुठून आणला ? आणण्यासाठी कोणी मदत केली ? कोणी पैशाची मदत केली होती ? का कोणी पळून लावण्याची मदत केली आहे का ? गुन्हा करताना कट
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा