पुणे विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ व पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघ पदाधिकारी सह विचार सभा संपन्न
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे ( प्रतिनिधी संतोष गाडेकर ) : पुणे विभागिय शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) व पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा राज्य अध्यक्ष मा.नानासाहेब बोरस्ते, महासचिव हिरालाल पगडाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे विश्वस्त के.एस. ढोमसे सर, राज्याचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात सर यांच्या प्रमुख उपस्थितीत अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आझम कॅम्पस, पुणे येथे पार पडली. यावेळी पुणे विभागीय टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाची त्रैवार्षिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी सातारा, सांगली. कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांना ढोमसे सर, जी.के. थोरात सर यांनी मार्गदर्शन करून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या सहविचार सभेचे आयोजन पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर सर व कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे,प्रा.सचिन दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर टी डी एफ च्या टीमने केले. सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
*नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे*
1) अध्यक्ष- प्राचार्य शिवाजीराव कामथे,(पुणे)
2) कार्याध्यक्ष- यशवंत गायकवाड , (सातारा)
3) सचिव- मुरलीधर मांजरे (पुणे)
4) कोषाध्यक्ष- मोहन गायकवाड (सोलापूर)
5) सहसचिव- प्राचार्य राजमुजावर( पुणे), सुरेश पाटील (कोल्हापूर)
6) उपाध्यक्ष- अशोक आवारी( पिंपरी चिंचवड) प्रशांत चोपडे, (कोल्हापूर) अरुण सावंत सांगली), मुकुंद साळुंखे( सोलापूर
7) सह खजिनदार राजेंद्र पडवळ( पुणे), धनाप्पा हसरमणी( सोलापूर)
8) प्रवक्ता- प्रा. शशिकांत शिंदे, (पुणे)
9) राज्य प्रतिनिधी सुनील पाटील (सांगली) जी.के.थोरात, के एस. ढोमसे( पुणे)
*माध्यमिक शिक्षक संघ*
1) अध्यक्ष सुरेश खोत (कोल्हापूर)
2) कार्याध्यक्ष भारत इंगवले (सोलापूर)
3) सचिव सचिन दुर्गाडे (पुणे)
4) उपाध्यक्ष- वसंतराव ताकवले (पुणे), विजय कुमार पिसाळ (सातारा),राजेंद्र पिताळीया,(पिपरी चिंचवड )जालिंदर धुळप( सातारा), संजय चोरमारे (कोल्हापूर शहर)
5) खजिनदार प्रदीप गाढवे,(पुणे)
6) सहसचिव सुनील राजे निंबाळकर, प्राचार्य संजीव यादव (पुणे), संतोष देवकर कोल्हापूर)
7) प्रवक्ता- प्रा. संतोष थोरात, (पुणे)
8) राज्य प्रतिनिधी- विजयराव (कचरे), तुकाराम मेटकरी( सोलापूर) बी.एस. खामकर( कोल्हापूर)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा