दोन दिवसांच्या पावसानंतर आज सकाळपासून शहराला धुक्याचा विळखा

निगडी प्रतिनिधी दि.११, सलग दोन दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर आज दोन दिवसानंतर पुन्हा शहरावर धुक्याची चादर पसरलेला पहायला मिळाला. एकाच ऋतूमध्ये कधी पाऊस,कधी ऊन तर कधी थंडी पुणेकरांना अनुभवायला मिळाला.




शहरात आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात धुकं‌ पसरलेला पहायला मिळाला. या धुक्यामुळे सुध्दा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात