खेड तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था खेड अध्यक्षपदी वैशाली रविंद्र चौधरी तर सचिवपदी ज्ञानेश्वरी तितर यांची बिनविरोध निवड

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



 खेड (प्रतिनिधी) : सन २०२३ते२०२८या कार्यकालासाठी नवीन अकरा सभासद बिन विरोध निवडुन आले यामध्ये दिलिप ढमाले लतिफ शेख अरविंद गवळे किशोर भगत संजय बोरकर उत्तम पोटवडे पाडुरंग वारे व्ही डी काळे रामदास रेटवडे वैशाली चौधरी ज्ञानेश्वरी तितर बिनविरोध निवडून आले यापैकी महिलांना सर्वप्रथम अध्यपदी व सचिवपदी बिनविरोध निवडून महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच रामदास रेटवडे उपाध्यक्षपदी तर लतिफ शेख यांची खजीनदारपदी निवड करण्यात आली  छत्रपती शिवाजी सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा खरपूडी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब चौधरी पाटील तसेच दोंदे गावचे सरपंच चंद्रकात बारणे व आनंदराव कदम तसेच मुख्याध्यापक रविंद्र चौधरी माजी सचिव मुख्या रामदास पवार संतोष पुजारी यांनी स्वागत व सत्कार केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बगाडे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात