श्री क्षेत्र गुळाणी येथे श्री राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त पालखी सोहळा व भव्य मिरवणूक संपन्न

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी /  दत्ता भगत



खेड :  तालुक्यातील श्री संत सटवाजी  बाबा येथील गुळाणी  गावांमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावामध्ये पालखी सोहळा व भव्य दिव्य अशी भक्तिमय वातावरणात जय श्रीराम अशा जल्लघोशात मिरवणूक संपन्न झाली. पालखी सोहळ्याची मिरवणूक संपूर्ण गावभर भगवे झेंडे व हरिनामाच्या गजरामध्ये उत्साही वातावरणात संपन्न झाली . गुळाणी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वात शेवटी मारुती मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची आरती करून प्रसाद वाटप करून पालखी सोहळ्याचे समारोप करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद