पोलादपूरातून १६ वर्षीय तरूणी बेपत्ता ; शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

पोलादपूर (प्रतिनिधी - योगेश रांजणे) , पोलादपूरातून एक 16वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.पोलादपूर शहरातील अनंन नगर येथून कुमारी कस्तुरी महेश शाहा वय १६ वर्षे ४ महिने ही मंगळवार दिनांक 09 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजल्या पासून बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

कस्तिरीची आई रुपाली महेश शाहा यांनी पोलादपूर पोलिस ठाण्यात पोलादपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड विधान कलम 363प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलादपूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक युवराज मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप नरीक्षक अर्वी भोसले करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद