चांदूस येथील राजे शिवछत्रपती विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


खेड दि.१५, खेड तालुक्यातील चंद्रेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे राजे शिवछत्रपती विद्यालय चांदुस  या विद्यालयामध्ये इयत्ता आठवी नववी दहावी सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये राजे शिवछत्रपती विद्यालयांमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे यांनी प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सर्व शिक्षक वृंद नेटके विठ्ठल. तीवरासे कैलास, सौ सुजाता सांडभोर, सारिका  आधारी या शिक्षक महिला प्रतिनिधी यांनी प्रतिमेचे पूजन केले.



त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष जितेंद्र कारले, सचिव रामदास सांडभोर, सर्व संचालक दिलीप कारले यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रथमेश चे पूजन केले राजमाता जिजाऊ. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श  विद्यालयांमध्ये एक प्रेरणा  विद्यार्थ्यांना मिळाली त्यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते सौ मनीषा कारले. राजेंद्र सांडभोर   गणेश आडा ळगे संतोष गाडेकर एकत्र येऊन कार्यक्रम संपन्न झाला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात