प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



 प्रतिनिधी --हरि बोंबले

प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाला. या स्पर्धेत व्यायाम शाळेतील सर्व पुरुष व महिला एकूण दोनशे सभासंदानी सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांला रेंजर सायकल बक्षीस ठेवण्यात आले होते .

पुरुष गटात प्रथम क्रंमाक प्रकाश दत्तात्रय बोंबले यांनी पटकावलातर महिला गटात सोनाली संदिप गाडे यांनी मिळविला तर सहभागी सर्व स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानचिह्न देण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन बाळासाहेब सांडभोर यांनी केले तर स्पर्धा आयोजन वक्रतुड फिटनेसचे सर्वेसर्वा विकासशेठ वाघमारे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसचलन कैलास दुधाळे यांनी केले तर आभार संपत गारगोटे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद