पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

 

*जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क*

पुणे दि. १९ : श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने  योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी २२ जानेवारी रोजी आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने २७ जानेवारी रोजी तपासणीकरिता सादर करावीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद