युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत जबलपूर येथे अग्नीवीर आर्मी भरती मेळाव्याचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. ३: युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत १ सिग्नल प्रशिक्षण केंद्र, जबलपूर येथे ७ ते १०  नोव्हेंबर या कालावधीत अग्नीवीर आर्मी भरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. 


आयोजित करण्यात आलेला अग्नीवीर भरती मेळावा हा माजी सैनिकांच्या पाल्यासाठी असून जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेफ्टिनंट कर्नल हंगे स. दै. (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद