डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


 पुणे, दि. १२  : डेक्कन वाहतुक विभागांतर्गत  गांधी क्लासीक कॉर्नरवरील व मॅजिस्टीक विल्स पासून पुढे पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.


त्यानुसार गांधी क्लासीक अपा. (उजवी बाजू) कॉर्नरवर जोशी हॉस्पिटल बोर्डापासून पुढे लाईटचा पोल नंबर ८८/३४ पर्यंत तसेच मॅजिस्टीक विल्स पासून पुढे लाईट डीपी शेजारी असलेल्या शेफालीका सोसायटी पर्यंत १५ मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

PCMC : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद