आकुर्डी रेल्वेलाइन हद्दीतील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 




निगडी दि.१८, आकुर्डी रेल्वे लाइन हद्दीतील अवैध टपऱ्यांवर पालिकेने कारवाई केली. आकुर्डी रेल्वलाइन हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालला होता. अखेर आज पालिका प्रशासनाने त्याच्यावर धडक कारवाई केली आहे.

         पिंपरी चिंचवड महानगरपालिके आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणावर धडक मोहीम राबविण्याचे काम करत आहेत. शहरातील सर्व अ ते ह क्षेत्रीय हद्दीत अतिक्रमण हटाव मोहिम राबविली जात आहे. मात्र याला अनेक कष्टकरी आणि फेरिवाल्या संघाकडून विरोध देखिल होताना पहायला मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद