सोमाटणेजवळ मुंबई -पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क



निगडी (प्रतिनिधी) दि.१८, मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर आज सकाळी सुमारे ७:३० वाजता एका कारचा विचित्र अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या पतऱ्याचा डिवाईडर थेट कारच्या आरपार शिरला.

       

              चालकाचा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र  तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद