पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


 पुणे, दि. ३१: एप्रिल २०२३ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५ आणि ६ एप्रिल रोजी खेड, १० आणि ११ एप्रिल रोजी मंचर, १७ आणि १८ एप्रिल रोजी जुन्नर, २४ आणि २५ एप्रिल रोजी वडगाव मावळ आणि २७ एप्रिल रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद