अपर कामगार आयुक्तालयाच्या कार्यालयाचे स्थलांतर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे दि.३१: अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग आणि कामगार उप आयुक्त पुणे जिल्हा या शिवाजीनगर, पुणे येथील कार्यालयाचे स्थलांतर शक्ती चेंबर्स, स. नं. ७७/१, दुसरा, तिसरा व चौथा मजला, संगमवाडी, पुणे-४११००३ येथे करण्यात आले आहे, अशी माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र ब. पोळ यांनी दिली आहे. 


अपर कामगार आयुक्त व कामगार उप आयुक्त या दोन्ही कार्यालयाचे कामकाज १ एप्रिल पासून नवीन पत्त्यावर नियमितपणे सुरु होणार असल्याचेही  त्यांनी कळवले आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद