ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी -विजय धादवड



आळंदी देवाची : मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी देवाची मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थीनी राजमाता जिजाउंच्या वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत होत्या. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या.विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली..याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, संचालिका कीर्ती घुंडरे, , मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋतुजा भारंबे व अक्षरा आघाव यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद