महाडिक युवाशक्ती आयोजित किल्ला स्पर्धा उत्साहात संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


शिराळा/ विशाल खुर्द - 



शिराळा येथील महाडिक युवाशक्ती शिराळा तालुका आयोजित भव्य तालुकास्तरीय किल्ला स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण जेष्ठ नेते मा. जयसिंगराव शिंदे(सरकार) जुनी नाणी व नोटांचे संग्रहक मा.दत्ताजीराव यादव (रावसाहेब)शिराळा विकास सोसायटीचे संचालक मा.महादेव खबाले (तात्या) ,मा.कुमार बाबा गायकवाड नगरसेवक केदार नलावडे ,मा.सचिन नलवडे (काका) मा.संतोष बांदिवडेकर (बापू) मा.गणेश गवाणे (तात्या) मा.हारूनभाई शेख मा.महेश घोडे (बबलुभैय्या ) यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी जवळपास ५० स्पर्धकांनी मंडळांनी  सहभाग घेतला होता. 

 स्पर्धेचे मानकरी

(मोठा गट)

प्रथम क्रमांक

दुर्गवेडे प्रतिष्ठान,(नलावडे कॉलनी,शिराळा) ५००१/ व सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक

शंभो महादेव मंडळ (नाझरे गल्ली) शिराळा

 ४००४/ व सन्मानचिन्ह

तृतिय क्रमांक

जिद्दी ग्रुप (कुरणे गल्ली) शिराळा ३००३/- व सन्मान चिन्ह 

चतुर्थ क्रमांक

कुंभार गल्ली (शिराळा) २००२/व सन्मानचिन्ह

पाचवा क्रमांक

चकमक चौक (पाडळी) १००१/ व सन्मानचिन्ह

(लहान गट)

 स्पर्धेचे मानकरी

प्रथम क्रमाक - कु. समर्था मारुती तळेकर (सांगाव) ३००३/ व सन्मान चिन्ह 

द्वितीय क्रमांक - युथ फेडरेशन (शिराळा)२००२/ व सन्मानचिन्ह

तृतीय क्रमाक - सोमवार पेठ तरुण मंडळ (शिराळा) १००१/- व सन्मान चिन्ह 

चतुर्थ क्रमांक - साई व्यायाम मंडळ (शिराळा) ७०७/ व सन्मानचिन्ह

पाचवा क्रमांक- प्रदूमन राहुल नलावडे (s.t कॉलनी) शिराळा ५०५/- व सन्मानचिन्ह

सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.मोहसीन नदाफ(सर) यांनी केले

या कार्यक्रम प्रसंगी राहुल खबाले,सौरभ नलवडे, वैभव इंगवले,बंडा निकम, भूषण पाटील अभिजित नलवडे ,अमित नलावडे ,सचिन कदम,अमित माने, सुरज पाटील सोन्याभाऊ साहिल नालबंद, अभिनव नलवडे ,शुभम पाटील, प्रतीक यादव, ऋषी गोसावी,प्रणव यादव, प्रथमेश कुंभार, अमित पवार, विशु पाटील,राज पाटील व महाडीक युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात