भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरीची सांगली जिल्हा कार्यकारी समिती जाहीर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क



सांगली (प्रतिनिधी): राज्यभर नावलौकिक मिळवत असलेली भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी या संस्थेची सांगली जिल्हा कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे..



        संस्थेचे अध्यक्ष विशाल शिरसट, उपाध्यक्ष विजय जायभाये, महिलाध्यक्षा चैताली कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.सुमंत प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुढील जिल्हा कार्यकारणी: अध्यक्ष शुभम अशोक मोहीते, उपाध्यक्ष प्रसाद सुर्यवंशी, महिलाध्यक्षा अरूणा मोहिते पाटील, सचिव अमृता खोत, सहसचिव विश्वजीत पाटील, खजिनदार विशाल ससे, कोषाध्यक्ष अक्षय पाटील, तंत्रस्नेही पदी रिना पाटील तसेच दैनिक जनलोकवार्ता सांगली जिल्हा सहसंपादक विशाल खुर्द यांची संस्थेच्या जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे..

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात