जायंटस् ग्रुप ऑफ हिरकणी मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / विशाल खुर्द

शिराळा : जायंटस् ग्रुप ऑफ हिरकणी मार्फत यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईड व पंचायत समिती शिराळा शिक्षण विभाग यांच्या साहाय्याने 13 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मा.मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते पार पडला.


       

    जायंटस ग्रुप ऑफ हिरकणी च्या माध्यमातून शिराळा भागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ग्रुप च्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक आ.मानसिंगराव नाईक यांनी आपल्या मनोगतातून प्रेरणा देण्याचे काम केले . शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, सामाजिक कार्यात सर्वातोपरी मदतीचे आश्वासन आ. नाईक यांनी केले जायंट्स गृप ऑफ हिरकणी च्या अध्यक्षा सविता नलावडे यांनी प्रास्ताविक केले. गृपच्या कार्यवाह आशा साळुंखे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.मनिषा यादव यांनी केले . तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गृपच्या खजिनदार नूतन साठे, सहकार्यवाह रेषमा पवार , संचालिका डाॅ .कृष्णा जाधव ,निलोफर मुल्ला, वैशाली पाटील, यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी सौजन्य शिराळा नगरपंचायतिच्या माजी बांधकाम सभापती सौ.सुजाता इंगवले , बांधकाम सभापती नगरपंचायत शिराळचे श्री. संजय हिरवडेकर, अखिल जनलोक संपादक व पञकार संघाचे अध्यक्ष रणजित चव्हाण, धनश्री जनरल स्टोअर्स शिराळा यांचे अर्थ मिळाले. वक्तृत्व स्पर्धा लहान गट विजेते:- प्रथम क्रमांक:- श्रेया शिवाजी कांबळे द्वितीय क्रमांक:- आदिती महादेव पवार तृतीय क्रमांक:- अनन्या जोतिबा जोशी चतुर्थ क्रमांक:- मयुर ब्रम्हानंद मुंढे पाचवा क्रमांक:- जान्हवी बाळू खोत. वक्तृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक:- ऋग्वेदी बाबासाहेब परिट द्वितीय क्रमांक:- वेदांतिका प्रविन पाटील तृतीय क्रमांक :- गायञी मारुती पाटिल चतुर्थ क्रमांक:- आदिती आनंद पाटील पाचवा क्रमांक:- समृद्धी संदिप पाटिल. जायंट्स आदर्श शिक्षक पुरस्कार :- अमर रघुनाथ जगदाळे जि. प .शाळा भाडूगळेवाडी, रामराव यशवंत पाटील जि. प. शाळा कणदूर . उत्क्रुष्ठ परिक्षक :- जितेंद्र सुकुमार लोकरे जि.प.शाळा बेर्डेवाडी, आशोक मारुती भोईटे श्री.शिवकेदार विद्ध्यालय कांदे, श्री .पांडुरंग मनोहर नाझरे शिवशंकर विद्ध्यालय ईंग्रुळ, श्री.संजय आनंदा पाटिल जि.प.शाळा अंञी, श्री. दिलीप आकाराम गायकवाड समाजविकास विद्ध्यालय सांगाव ,श्री . सुनिल पांडुरंग सकटे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर विद्ध्यालय. आभार गौरी साळुंखे यांनी केले.यावेळी पि.आर.ओ भुषण शहा,डायरेक्टर किरीट पटेल, यंग जायंट्स चे अध्यक्ष विशाल खुर्द, गटविकास अधिकारी संतोष रावत, गटशिक्षण अधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, अध्यक्षा डाॅ . सविता नलावडे , शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख ,विष्णु दळवी , स्नेहल जाधव , डाॅ शिल्पा कुरणे , प्राचार्य. माजगावकर , शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात